Ghadge & Sunn | मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप | Colors Marathi

2020-01-09 16

कलर्स मराठीवरील घाडगे अँड सून ही मालिका वाहिनीवरून ऑफ एअर झाली. दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेनं सुखद निरोप घेतला. तुम्हाला ही मालिका कशी वाटायची हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Footage Courtsey- Colors Marathi #ghadge&sunn

Free Traffic Exchange